ग्रामपंचायत पिंप्री सैस्यद ता. जि. नाशिक

गावाचे नाव :- पिंप्री सैस्यद

  • गावाचे भौगोलिक क्षेत्र : १८५२.३२ हे.
  • लागवडी लायक क्षेत्र : १३७९.८४ हे.
  • जिरायत क्षेत्र : २४९.२९ हे.
  • सरकारी पडीत जमीन : २१९ हेक्टर १९ आर
  • गावठाण क्षेत्र : १२ हेक्टर ३३ आर
  • गावातील एकूण गट क्र : १७३६

गावाची लोकसंख्या प्रवर्ग निहाय
(जनगणना २०११ नुसार)
अनु.जाती जमाती. इतर एकूण
७२२ २५२३ ७१०५ १०३५३
लोकसंख्या स्त्री - पुरुष स्त्री पुरुष एकूण
५०२७ ५३२६ १०३५३
एकूण कुटुंब संख्या १७५२
एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या स्त्री पुरुष एकूण
१७

गावाची लोकसंख्या
स्त्री पुरुष एकूण
५०२७ ५३२६ १०३५३
एकूण कुटुंब संख्या १७५२
गावातील एकूण मतदार संघ
एकूण मतदार संख्या ८५००
गावांचे एकूण क्षेत्रफळ १८५२.३२ हे.
पैकी वनीकरण १०२ हे.
गावातील प्रार्थमिक शाळा
अंगणवाडी केंद्र १२
महाविद्यालय
पशुवैद्यकीय दवाखाना
प्राथमिक आरोग्य केंद्र
उपकेंद्र
एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या १७
वॉर्ड संख्या स्त्री पुरुष एकूण
१७
विविध कार्यकारी सोसायटी
पतसंस्था
विहीर
हातपंप
पाझर तलाव
गावतळे
स्ट्रीट लाईट पोल २६३
सौर पथदीप लाईट
बोअरवेल
पाण्याची टाकी
कचरा संकलन साधने ट्रॅक्टर
सार्वजनिक शौचालय
नळ कनेक्शन संख्या ९४२

  • १) निर्मल ग्राम पुरस्कार : वर्ष २०१०-११
  • २) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान : वर्ष २०१२-१३.
  • ३) बाबासाहेब आंबेडकर स्मृती विशेष पुरस्कार : वर्ष २०१२-१३
  • ४) छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार : वर्ष २०१३
  • ५) स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण): वर्ष २०१४
  • ६) ISO ९००१ : २००८ : वर्ष २०१६
  • ७) स्मार्ट ग्राम पुरस्कार : वर्ष २०१६-१७
  • ८) कृषीथॉन पुरस्कार : वर्ष २०१६-१७
  • ९) माझी वसुंधरा अभियान : वर्ष २०२४
  • १०) स्मार्ट गाव : वर्ष २०२४
  • १) अंगणवाडी क्र. १ पिंप्री सय्यद : १
  • २) अंगणवाडी क्र. २ पिंप्री सय्यद : १ .
  • ३) अंगणवाडी क्र. ३ पिंप्री सय्यद : १
  • ४) अंगणवाडी क्र. ४ पिंप्री सय्यद : १
  • ५) अंगणवाडी राजीव नगर वस्ती : १
  • ६) अंगणवाडी किसान नगर वस्ती : १
  • ७) अंगणवाडी वाल्मिक नगर वस्ती : १
  • ८) अंगणवाडी राजवाडा वस्ती : १
  • ९) अंगणवाडी रानमळा वस्ती क्र. १ : १
  • १०) अंगणवाडी रानमळा वस्ती क्र. २ : १
  • ११) अंगणवाडी खेरवाडी रस्ता : १
  • १२) अंगणवाडी रेल्वे गेट : १
अ. क्र. नाव पद मोबाईल नं.
श्री.भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले सरपंच ९८८९२९३७५२
सौ.लता दिलीप ढिकले उपसरपंच ९९२२१३७४०१
श्री.मधुकर एकनाथ ढिकले सदस्य ९८८११७२१६६
सौ मंगला रामनाथ ढिकले सदस्य ९८२२६८२४६९
श्री.सुकदेव फकिरा पवार सदस्य ९७६३९९३९०८
श्री.गणेश यशवंत कराटे सदस्य ८००७३५७८१२
सौ.सिंधूबाई कैलास पोटींदे सदस्य ९७६७७१२२६५
सौ.आरती रघुनाथ राजोळे सदस्य ९९२१२८४८९३
सौ.पुष्पा अंबादास ढिकले सदस्य ९८८१८३६१७०
१० सौ.जयश्री ज्ञानेश्वर जाधव सदस्य ९५२७८४८३६६
११ श्री.राजेश नामदेव ढिकले सदस्य ९४२३१००३८४
१२ श्री.किरण सदाशिव ढिकले सदस्य ७५८८८१२३८९
१३ सौ.संगीता रावसाहेब ढिकले सदस्य ९९२१०८२९४७
१४ श्री.राहुल शिवाजी ढिकले सदस्य ९९२२६२६५३८
१५ सौ.संगीता आनंदा ढिकले सदस्य ९८५०२०८५९३
१६ सौ.सुवर्णा शंकर पवार सदस्य ९६२३४६२४३५

श्री.भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले

सरपंच

सौ.लता दिलीप ढिकले

उपसरपंच

श्री.मधुकर एकनाथ ढिकले

सदस्य

सौ मंगला रामनाथ ढिकले

सदस्य

श्री.सुकदेव फकिरा पवार

सदस्य

श्री.गणेश यशवंत कराटे

सदस्य

सौ.सिंधूबाई कैलास पोटींदे

सदस्य

सौ.आरती रघुनाथ राजोळे

सदस्य

सौ.पुष्पा अंबादास ढिकले

सदस्य

सौ.जयश्री ज्ञानेश्वर जाधव

सदस्य

श्री.राजेश नामदेव ढिकले

सदस्य

श्री.किरण सदाशिव ढिकले

सदस्य

सौ.संगीता रावसाहेब ढिकले

सदस्य

श्री.राहुल शिवाजी ढिकले

सदस्य

सौ.संगीता आनंदा ढिकले

सदस्य

सौ.सुवर्णा शंकर पवार

सदस्य

अ. क्र. नाव पद
श्री.दौलत पंढरीनाथ गांगुर्डे ग्रामपंचायत अधिकारी
श्री.अशोक पाटीलबुवा ढिकले लिपिक
श्री.सागर माणिक ढिकले मुख्य लिपिक
श्री.चंद्रभान बाबुराव ढिकले लिपिक
सौ.आरती संदीप ढिकले लिपिक
श्री.पवन किसान ढिकले लिपिक
श्रीमती रंजना हरी पवार शिपाई
श्री केशव राणू पवार पा.पु. कर्मचारी
श्री.बाळू काशिनाथ ढिकले ड्राइव्हर
१० श्री.निवृत्ती रामभाऊ पवार पा.पु. कर्मचारी

श्री.दौलत पंढरीनाथ गांगुर्डे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.अशोक पाटीलबुवा ढिकले

लिपिक

श्री.सागर माणिक ढिकले

मुख्य लिपिक

श्री.चंद्रभान बाबुराव ढिकले

लिपिक

सौ.आरती संदीप ढिकले

लिपिक

श्री.पवन किसान ढिकले

लिपिक

श्रीमती रंजना हरी पवार

शिपाई

श्री केशव राणू पवार

पा.पु. कर्मचारी

श्री.बाळू काशिनाथ ढिकले

ड्राइव्हर

श्री.निवृत्ती रामभाऊ पवार

पा.पु. कर्मचारी

तालुका क्रीडा संकुल

राज्य शासनाच्या संकल्पनेतून तयार झालेले तालुका क्रिडा संकुल उभारण्यात आले असून हयाच मैदानातून सलिल अंकोला सारखे खेळाडू् तयार होउन राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत.

निर्मिती

आम्ही काय निर्माण केले

प्राथमिक विद्या मंदिर

इंग्रजकालीन प्राथमिक शाळा असलेल्या शाळेत अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी आहेत.

बस थांबा

सिद्ध पिंप्री गावचे भूमिपुत्र कै.उत्तमराव ढिकले ह्यांच्या संकल्पनेतून गावात अद्यावत बस थांबा निर्मिती करण्यात आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र

अलग धतीवर निर्माण केलेले प्रा.आ.कंद्र बघता ह्या पॅटर्न वर आता महाराष्ट्रात प्रा.आ. केंद्रांची निर्मिती होत आहे.कोरोना काळात रुग्णांना सेवा देण्यात हे प्रा.आ.केंद्र आघाडी वर होते, विशेष म्हणजे मा.खा.हेमंत आप्पा गोडसे ह्यांच्या प्रयत्नाने एच.ए.एल तर्फे प्रा.आ.केंद्रात ऑक्सीजन प्लांट उपलब्ध करण्यात आला आहे.

सामाजिक वनीकरण

ग्रा.प.तर्फे सामाजिक वनीकरण 45 हेक्टर वर करण्यात येऊन वनीकरणात जंगली वनस्पती बरोबर वन औषधी ची लागवड केलेली आहे. वणीकरणाचे सुसूत्र संगोपन केल्याने शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला आहे.

शॉपिंग सेन्टर

गावात ८ शोपिंग संटर असून गावातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी सदर शॉपिंग सेन्टर मधील गाळे माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सभा मंडप

नाशिकरोड देवळाली मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौं. सरोज अहिरे ह्यांच्या निधीतून श्री संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात भव्य सभामंडप उभारण्यात येउन् य्रामस्थांना धार्मिक विधी साठी सदर सभामंडप माफक दरात उपलबध करून देण्यात येतो.

कार्य

गावातील सुविधा

अंगणवाडी

गावातील बारा अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत आर ओ पाणी , डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात

पाणीपुरवठा

जल मिशन योजने अंतर्गत गावात पाणी पुखठा व्हावा म्हणून 2 पाण्याच्या टाक्या असून सकाळ-संध्याकाळ मुबलक पाणी पुरठा केला जातो

घंटागाडी

गावातील घन।ओला कचरा घंटागाडी मार्फत जमा करून त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते.

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन

निरूपयोगी प्रदूषण करणारे प्लॅस्टिक ग्रा.प.मार्फत खरेदी करून त्याचे रीसायकलिंग केल जाते .

वैकुंठरथ

सदर रथ ग्रामस्थांना अंत्यविधी साठी ग्रा.प.कडून मोफत दिला जातो.

हगणदारी मुक्त गाव

घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघइ्यावर शौच करणान्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.

भूमिगत गटार

शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फंत विल्हेवाट लावली जाते .

भू्मिगत विदयुत वाहिनी

गावातील पूर्ण विदयुत वाहिनी ह्या भूमिगत केलेल्या आहेत.

वॉटर ए.टी.एम

वॉटर एटीम द्वारे आर.ओ पाणी अल्प दरात ग्रामस्थांना उपलबध करून देण्यात आले आहे .

पुष्टीकरण

मूलभूत गरजेचे तुष्टीकरण

मलनिस्सारण वाहिका

गावातील व शिवारातील शौचालयासाठी मलनिस्सारण वाहीका उपलब्ध केलेली आहे.

जल पुनर्भरण

जल पुर्नभरण रेन वॉटर हार्वेस्टिंग योजने अंतर्गत ग्रामस्थांना प्रबोधन केल्याने अनेक ग्रामस्थांनी आपल्या घरावर रेन हावेस्टिंग प्रणाली उभारली आहे.

गावतळे

गावच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन गावतळे असून त्यात मत्स्यपालन केले असून तळयाच्या काठावर औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे.

पशू वैद्यकीय दवाखाना

गावात पशु वैद्यकीय दवाखाना कार्यरत असून परिसरातील पशु चिकित्सा व पशुपालन संदर्भात पशुपालकांना अवगत केले आहे.

दूध संस्था

सिद्धेश्वर दूध उत्पादन संस्था कार्यरत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून नियमित आर्थिक उत्पन्न मिळते.

कै. उत्तमराव ढिकले

कार्यसम्राटांकडून ग्राम विकास

पतसंस्था

  • गावाचे भूमिपुत्र कै.उत्तमराव ढिकले ह्यांच्या प्रेरणेने सुरू असलेली उत्तमराव ढिकले पतसंस्था कार्यरत असून सभासदांना नियमित कर्जपुरवठा केला जातों

सुसज्ज अभ्यासिका

  • नाशिक पूर्वचे आमदार श्रीराहुलभाऊ ढिकले हयांच्या निधीतून गावात सुसज्ज अभ्यासिका झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे.

अनुसूचित जाती आणि बौद्ध विकास

अनुसूचित जाती आणि बौद्ध विकास

गावातील राजवाड्यात बौद्धस्तूप असून त्यामध्ये घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अस्थी आहेत

दलीत वस्तीत हाय मास्ट लाईट कॉक्रीट रस्ते, भूमिगत विदयुतकरण आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मंडळ

आमचे कार्यकारी मंडळ

श्री.भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले

सरपंच

सौ.लता दिलीप ढिकले

उपसरपंच

श्री.मधुकर एकनाथ ढिकले

सदस्य

सौ मंगला रामनाथ ढिकले

सदस्य

श्री.सुकदेव फकिरा पवार

सदस्य

श्री.गणेश यशवंत कराटे

सदस्य

सौ.सिंधूबाई कैलास पोटींदे

सदस्य

सौ.आरती रघुनाथ राजोळे

सदस्य

सौ.पुष्पा अंबादास ढिकले

सदस्य

सौ.जयश्री ज्ञानेश्वर जाधव

सदस्य

श्री.राजेश नामदेव ढिकले

सदस्य

श्री.किरण सदाशिव ढिकले

सदस्य

सौ.संगीता रावसाहेब ढिकले

सदस्य

श्री.राहुल शिवाजी ढिकले

सदस्य

सौ.संगीता आनंदा ढिकले

सदस्य

सौ.सुवर्णा शंकर पवार

सदस्य

ग्राम महोत्सव

गावात दरवर्षी राबविले जाणारे उपक्रम

अधिक माहिती

गावाबद्दल अधिक माहिती

ग्रामपंचायत ने अद्ययावत डिजिटल पर्जन्यमापक बसवले असून त्यामुळे पडलेल्या पावसाची माहिती ग्रामस्थांना उपलब्ध होते

गावाच्या उत्तरेला व दक्षिणेला गाव वेशी असून त्याची नियमित देखभाल करून ऐतिहासिक वारसा जपला आहे

संपूर्ण गावातील रस्त्यांना सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले असून पादचारी मार्गावर पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहे

गावातील घन / ओला कचरा घंटागाडी मार्फत जमा करून त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते

नवरदेव मिरवणूक न काढणे , थोर पुरुषांच्या मिरवणुकी बंद करून प्रभोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते

संपर्क

आम्हास संपर्क साधा

पत्ता

मुक्काम पोस्ट पिंप्री सय्यद, तालुका जिल्हा नाशिक

आम्हास संपर्क साधा

9423511901

Email Us

info@pimprisayyad.com

Loading
Your message has been sent. Thank you!